खुशखबर !! लाडकी बहीण योजनेचा जून चा हफ्ता वाटप सुरु ! लवकर लाभ घ्या ! June installment of the Ladki Bahan Yojana will be distributed between June 15 and June 20
aaditi sunil tatkare महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून एक गिफ्ट मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांची जून महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली आहे. लवकरच खात्यात १५०० रुपये जमा होणार. कदाचित येत्या तीन दिवसात पैसे जमा होतील . लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी पर्यंत जमा … Read more