Solar Panel Yojana 2025: घराच्या छतावर सोलार लावा आणि मिळवा 78,000 ची सबसिडी – वीज देखील मोफत!
Solar Panel Yojana 2025: राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे – पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, ज्याअंतर्गत तुम्ही घराच्या छतावर सोलार पॅनल बसवल्यास तुम्हाला 78,000 रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते. यासोबतच तुम्हाला दरमहा 300 युनिट मोफत वीज देखील मिळणार आहे.ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली, … Read more