बापरे महिलांनी घराबाहेर पडायचं की नाही? पाठीमागून आला मिठी मारली अन् छातीलाही केला स्पर्श; महिलेसोबत घाणेरडं कृत्य! व्हिडिओ पहा

Shocking video

Shocking video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा   महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह … Read more