स्कूल बसने बाईक स्वराला धडकले जागीच मृत्यू ; VIDEO पाहून थरकाप उडेल

School bus rams into biker दैनंदिन जीवनात आपण ज्या रस्त्यांवरून प्रवास करतो, तोच रस्ता कधीकधी जीवघेणा ठरू शकतो, याची दुर्दैवी आठवण तेलंगणामधील मियापूरमध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने करून दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही हादरून जाईल. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक … Read more