Pm Kisan Yojana Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/pm-kisan-yojana/ My WordPress Blog Sat, 15 Feb 2025 17:16:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png Pm Kisan Yojana Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/pm-kisan-yojana/ 32 32 241734814 Pm Kisan Yojana पीएम किसान योजना विषय संपूर्ण माहिती नवीन नोंदणी https://www.marathibatami18.com/2025/02/09/pm-kisan-yojana/ https://www.marathibatami18.com/2025/02/09/pm-kisan-yojana/#respond Sun, 09 Feb 2025 14:40:28 +0000 https://www.marathibatami18.com/?p=26 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या बातमीच्या माध्यमातून वेळोवेळी नवनवीन अशा बातम्या पाहत असतो सोन्याचे बाजार,भाव कापसाचे बाजार भाव, लाडकी बहिण हप्ता ,पीएम किसान हप्ता अशा नवनवीन बातम्या पाहत असतो तसेच आज आपण पीएम किसान योजनेचा येणार हप्ता हा कधी जमा होणार आहे लागणारे कागदपत्र कोणती पात्रता काय असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे ... Read more

The post Pm Kisan Yojana पीएम किसान योजना विषय संपूर्ण माहिती नवीन नोंदणी appeared first on Marathi Batami18.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या बातमीच्या माध्यमातून वेळोवेळी नवनवीन अशा बातम्या पाहत असतो सोन्याचे बाजार,भाव कापसाचे बाजार भाव, लाडकी बहिण हप्ता ,पीएम किसान हप्ता अशा नवनवीन बातम्या पाहत असतो तसेच आज आपण पीएम किसान योजनेचा येणार हप्ता हा कधी जमा होणार आहे लागणारे कागदपत्र कोणती पात्रता काय असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा तर चला सुरू करूया

पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना भारत सरकार ची एक महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत वर्षा काठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे अनेक गरीब शेतकऱ्यांना या सहा हजार रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना शेतीतील लागणाऱ्या कामकाजासाठी होतो

19 वा हप्ता Pm Kisan 19 Installment

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता हा मागच्या वर्षी म्हणजे 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे आता येणार हप्ता हा विश्वास आहे हा आपला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत

पी एम किसान योजनेचे खास वैशिष्ट्ये Pm Kisan Features

हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात
लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातात यावेळेस ही लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार Pm Kisan Yojana आहे
रब्बी पिकामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे बी बियाणे खरेदीसाठी याचा फायदा होतो

या योजनेचे फायदे pm kisan benifits

या सहा हजार रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तसेच शेतीसाठी लागणारे बी बियाणे खते इतर Pm Kisan Yojana गोष्टींसाठी होतो
हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे यामध्ये फसवणूक होत नाही
गोरगरीब शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला फायदा होतो

पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan eligibility 

पी एम किसान योजनेसाठी शेतकरी हा भारतीय रहिवासी असला पाहिजे
सरकारी नोकरी असणारे किंवा इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहेत
शेतकऱ्यां जवळ कमीत कमी शेती असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे Pm Kisan Documents

आधार कार्ड
मोबाईल नंबर
पासवर्ड साईज फोटो
बँक पासबुक
सातबारा

ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे Online registration

पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन
न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
त्यानंतर तिथे विचारली जाणारी आवश्यक माहिती भरायचे आहे
सगळी माहिती बरोबर भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे

The post Pm Kisan Yojana पीएम किसान योजना विषय संपूर्ण माहिती नवीन नोंदणी appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/09/pm-kisan-yojana/feed/ 0 26