पीएम किसान योजनेचा 20वा हफ्ता 2000 खात्यात जमा होण्यास सुरुवात PM Kisan Yojana
PM Kisan Yojana देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रमुख योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हप्ता १८ जुलै २०२५ रोजी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहार दौरा असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या … Read more