महाराष्ट्रात तयार होणार 22 नवीन जिल्हे, तुमचं गाव नवीन जिल्हा होणार का? यादी पाहून तुम्ही थक्क व्हाल!

New District and New Taluka

New District and New Taluka : महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुके तयार होणार आहेत. यामुळे सध्या असलेले ३६ जिल्हे वाढून ५८ जिल्हे होतील.लवकरच 22 नवीन जिल्हे आणि 44 तालूके बनणार असल्याची माहिती सोशल प्लॅटफॉर्मवर वायरल होत आहेत. तश्या बातम्याही माध्यमांमध्ये … Read more