नमो शेतकरी 6,000 ऐवजी 9,000 रूपये मिळणार Namo Shetkari Yojana Hafta
Namo Shetkari Yojana Hafta : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती, परंतु सध्या या घोषणेची अंमलबजावणी होण्यास काही अडचणी येत आहेत. नमो शेतकरी 6,000 ऐवजी 9,000 रूपये मिळणार लाभार्थी यादी आपले नाव पहा … Read more