Mofat potachi girani या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आताच अर्ज करा
Mofat Pithachi Girani महिलांना स्वयंपाकघरात रोजच्या गरजेसाठी पिठ दळावे लागते आणि यासाठी त्यांना बाहेर जावे लागते. पण आता सरकारतर्फे महिलांसाठी खास मोफत योजना सुरू करण्यात आली आहे. Mofat Pithachi Girani Yojana 2025 म्हणजेच मोफत पिठाची गिरणी योजना महिलांना घरच्या घरी पिठाची गिरणी (चक्की) उपलब्ध करून देण्यासाठी आहे.आज आपण पाहणार की राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी … Read more