गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

loan waiver

loan waiver महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान जमा केले जात आहे. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान दोन हप्त्यांमध्ये जमा करण्यात आले होते. मात्र, अजूनही राज्यातील … Read more