1880 पासूनचे सातबारे उतारे आठ पहा मोबाईलवर
Land record 2025 नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहित आहे जमिनीच्या बाबतीत महत्त्वाचे असणारे कागदपत्र म्हणजे सातबारा 7/12, आठ अ, फेरफार. या कागदांशिवाय जमिनीचा कोणत्याही व्यवहार होऊ शकत नाही. ही कागदी काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गावांमधील सीएससी केंद्र, महासेतू या ठिकाणी जाऊन काढावे लागायचे. 1880 पासूनचे सातबारे उतारे आठ पहा मोबाईलवर परंतु आता राज्य सरकारने हे तुम्हाला … Read more