लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याची तारीख जाहीर Ladki Bhaeen Yojana

Ladki Bhaeen Yojana

Ladki Bhaeen Yojana महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य हेतू महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 1500 ची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन आवश्यकता, कुटुंबाचे भरण-पोषण, वैद्यकीय खर्च आणि इतर … Read more