लाडक्या बहिणींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा
Ladki Bahin Yojana June-July Installment लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून आणि जुलैचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात.लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा हप्ता … Read more