लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 16500
Ladki bahin hafta rule राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. जुलै महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा मात्र, आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै … Read more