लाडकी बहीण योजनेचा १२ वा हफ्ता जाहीर! ‘या’ महिलांना मिळणार थेट खात्यात पैसे

ladaki-bahin-yojana-list

ladaki bahin yojana list महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी खूप उपयोगी आहे. या योजनेत महिलांना दरमहा पैसे दिले जातात. मे महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता सगळ्यांची नजर जून महिन्याच्या हप्त्यावर आहे. या पैशांनी महिलांना घरखर्च, मुलांच्या शाळेची फी, आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करता येते. म्हणूनच हा हप्ता खूप महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेचा … Read more