या लाडक्या बहिणींना कधीच 1500 रुपये मिळणार नाही तुमचं तर नाव नाही ना या यादीत! Ladaki Bahin Reject
Ladaki bahin reject लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची सध्या मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू असून, त्यात अनेक अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. या योजनेचे नियम आणि निकष न पाळल्याने तब्बल ४२ लाख अर्ज फेटाळण्यात आले आहेत. ही बातमी समोर आल्याने अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे पाहण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज … Read more