लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

ladaki bahin Maharashtra

ladaki bahin Maharashtra:लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्व महिलांनी मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा अंगणवाडी सेविकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले. जुलै महिन्यात केलेल्या अर्जांची छाननी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुरू करण्यात आली आणि त्यानुसार महिलांना मेसेज द्वारे अथवा एप्लीकेशन मध्ये त्यांचे अर्ज स्वीकारले … Read more