kcc karj mafi Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/kcc-karj-mafi/ My WordPress Blog Sat, 15 Feb 2025 17:16:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png kcc karj mafi Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/kcc-karj-mafi/ 32 32 241734814 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार केसीसी किसान कर्ज माफी पहा संपूर्ण माहिती https://www.marathibatami18.com/2025/02/13/kcc-karj-mafi/ https://www.marathibatami18.com/2025/02/13/kcc-karj-mafi/#respond Thu, 13 Feb 2025 16:36:45 +0000 https://www.marathibatami18.com/?p=33 kcc karj mafi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या सरकारी योजना कर्जमाफी अशा प्रकारच्या बातम्या पाहत असतो तसेच आपण आज नवीन एक बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे केसीसी कर्जमाफी याची संपूर्ण माहिती आपण आज बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी ही बातमी आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि संपूर्ण माहिती वाचा तर चला ... Read more

The post 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार केसीसी किसान कर्ज माफी पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
kcc karj mafi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या सरकारी योजना कर्जमाफी अशा प्रकारच्या बातम्या पाहत असतो तसेच आपण आज नवीन एक बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे केसीसी कर्जमाफी याची संपूर्ण माहिती आपण आज बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी ही बातमी आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि संपूर्ण माहिती वाचा तर चला सुरू करूयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर पाहू

भारत सरकार शेतकऱ्यांसाठी म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावा यासाठी प्रत्येक वेळी नवनवीन योजना आणत असतं त्यामधील लाडकी बहीण पीएम किसान हप्ता किसान कर्ज माफी अशा बहुतांश योजना आहेत.

त्यामध्येच ही एक किसान क्रेडिट कार्ड केसीसी कर्जमाफी योजना देशासाठी एक महत्त्वाची योजना असून याचा kcc karj mafi लाभ बहुतांशीत येतात तरी या संबंधित अशा बातम्या येत आहेत की फेब्रुवारी मध्ये ही केसरी म्हणजेच किसन क्रेडिट कार्ड योजना सुरू होणार आहे यामध्ये ज्याने ज्याने केसेस कर्ज घेतलेले असेल हे कर्ज माफ होऊ शकत

केसीसी किसान कर्ज माफी योजना काय आहे

किसन क्रेडिट कार्ड केसीसी योजना ही शेतकऱ्यांसाठी कर्ज देणारी योजना असून ही अत्यंत कमी दरामध्ये कर्ज देते यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आता ह्या योजना अंतर्गत कर्जमाफीची चर्चा सुरू आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पहिल्या कर्ज पासून सुटकारा मिळेल

किसान क्रेडिट कार्ड या कर्जमाफीचे उद्देश

केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या वाढणाऱ्या कर्जापासून मुक्ती देणे आहे देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी आर्थिक परिस्थितीबरोबर नसल्यामुळे आणि पीक खराब झाल्यामुळे कर्ज देऊ शकत नाहीत त्यासाठी ही योजना काढली आहे या योजनेचे उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कर्जापासून आणि कर्जाच्या ताण तणावापासून दूर ठेवणारे

 

केसीसी कर्जमाफीसाठी पात्रता

शेतकऱ्यांकडे केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे
शेतकरी हे कमी श्रेणीच्या असणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे

 

ऑफलाइन अर्ज

आपल्या जवळच्या बँक शाखेत त किंवा कृषी विभाग कार्यालयात जावे

त्या ठिकाणाहून अर्ज फॉर्म चा नमुना घेणे

फॉर्म पूर्णपणे बरोबर भरणे

आणि तो भरलेला फॉर्म केसीसी कर्जमाफी संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करणे

 

लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड
किसान क्रेडिट कार्ड झेरॉक्स
बँक खाते पासबुक
पासवर्ड साईज फोटो
कर्जा संबंधित कागदपत्र.

The post 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार केसीसी किसान कर्ज माफी पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/13/kcc-karj-mafi/feed/ 0 33