ई-श्रम कार्ड पेमेंट ₹2000 हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का ? असे तपासा
E Sharma Card list भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील गरीब आणि गरजू कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणे आहे. या अंतर्गत पात्र कामगारांना दरमहा ₹1,000 चा भत्ता आणि वृद्धापकाळात मासिक पेन्शनची सोय उपलब्ध आहे. यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. ई-श्रम कार्ड … Read more