१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा crop insurance 2025

crop insurance 2025

paid crop insurances : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून, राज्य सरकारने पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील वाटपाची घोषणा केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत विशेषतः पावसाच्या खंडामुळे ज्या भागांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य … Read more