बांधकाम कामगारांना मिळणार मोफत किचन किट पहा नवीन अटी Construction workers

Construction workers

Construction workers महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या मागणीनुसार मोफत भांडी योजना पुन्हा एकदा जुलै 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना मोफत भांडी सेट वितरित केले जाणार आहे. तथापि, यावर्षी काही नवीन नियम आणि अटी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 14 जुलै 2025 रोजी या … Read more