Bank Of Badoda Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/bank-of-badoda/ My WordPress Blog Sat, 15 Feb 2025 17:16:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png Bank Of Badoda Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/tag/bank-of-badoda/ 32 32 241734814 Bank Of Badoda बँक ऑफ बडोदा मध्ये मिळवा दोन लाखाचे तात्काळ कर्ज https://www.marathibatami18.com/2025/02/10/bank-of-badoda/ https://www.marathibatami18.com/2025/02/10/bank-of-badoda/#respond Mon, 10 Feb 2025 07:55:17 +0000 https://www.marathibatami18.com/?p=30 Bank Of Badoda नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत दोन लाख रुपयाचे तात्काळ कर्ज जे की बँक ऑफ बडोदा मध्ये अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे हे कर्ज बिनव्याजी असणार आहे आणि फक्त दहा मिनिटात हे कर्ज आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे हे कर्ज बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक तंगी मधून दूर व्हावे ... Read more

The post Bank Of Badoda बँक ऑफ बडोदा मध्ये मिळवा दोन लाखाचे तात्काळ कर्ज appeared first on Marathi Batami18.

]]>
Bank Of Badoda नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत दोन लाख रुपयाचे तात्काळ कर्ज जे की बँक ऑफ बडोदा मध्ये अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे हे कर्ज बिनव्याजी असणार आहे आणि फक्त दहा मिनिटात हे कर्ज आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे हे कर्ज बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक तंगी मधून दूर व्हावे यासाठी देत आहे तर चला पाहूयात संपूर्ण माहिती हे कर्ज कसे मिळणार आहे पात्रता काय असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि कोणत्या ग्राहकांनाही कर्ज मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्ज आणि याचे फायदे Bank of badoda instant loan

  1. बँक ऑफ बडोदा हे लोन फक्त दहा मिनिटात अपूर्वल म्हणजेच मंजूर होणार असून दोन लाख रुपये जमा होणार आहे
  2. बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्जावर आपल्या ग्राहकांसाठी सर्वात कमी व्याजदर म्हणजेच न च्या बराबर आहे
  3. हे लोन मिळवण्यासाठी ग्राहकांना कोणतेही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती ठेवण्याची गरज नाही
  4. लोन मिळवण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी आणि सरळ आहे जेणेकरून प्रत्येक जण ऑनलाईन अर्ज करू शकतो म्हणजेच बँक ऑफ बडोदा आपल्या
  5. ग्राहकांना सरळ आणि सोप्या पद्धतीने लोन मिळेल याची काळजी घेत आहे
  6. 50000 पासून तर दोन लाखापर्यंत हे लोन आपल्या खात्यात जमा होणार आहे

अप्लाय करण्यासाठी लागणारी पात्रता loan apply eligibility 

  • हे कर्ज मिळवण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
  • कर्ज मिळवण्यासाठी वय मर्यादा ही 21 ते 60 वर्ष असणे गरजेचे आहे
  • बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी ग्राहक हा बँक ऑफ बडोदा चा खातेधारक असणे गरजेचे आहे

बँक ऑफ बडोदा लोन साठी लागणारी कागदपत्रे important documents

  1. आधार कार्ड
  2. बँक ऑफ बडोदा पासबुक
  3. पॅन कार्ड
  4. पासपोर्ट साईज फोटो

लोन अप्लाय करण्यासाठी ची प्रक्रिया apply process

  • बँक ऑफ बडोदा या लोन साठी एकही रुपया चार्ज करत नाही आणि हे लोन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून खात्यात जमा करून घेऊ शकता सगळी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल
  • यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • त्यानंतर तिथे दिलेला अर्ज हा अर्ज भरावा लागेल
  • आधार कार्ड पॅन कार्ड आणि लागणारे कागदपत्रे अपलोड करावे लागतील
  • आणि त्यानंतर तो फॉर्म सबमिट करावा लागेल

व्याजदर आणि त्याच्या मर्यादा intrest rate and limites

बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी बँकेने दिलेल्या नियम व अटी संपूर्ण मान्य करावे लागतील त्यानंतर तुमच्या बँक खात्यात दोन लाख रुपये कर्ज हे ट्रान्सफर केले जाईल.

The post Bank Of Badoda बँक ऑफ बडोदा मध्ये मिळवा दोन लाखाचे तात्काळ कर्ज appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/10/bank-of-badoda/feed/ 0 30