Bajaj Platina 125 90 किलोमीटर च्या मायलेज आणि अप्रतिम डिझाईन अशी सर्वात स्वस्त मोटरसायकल घरी घेऊन या अगदी कमी पैशात
Bajaj Platina 125 भारतातील मोटरसायकल बाजारामध्ये नवनवीन मोटरसायकल या येत असतात अशीच एक अप्रतिम डिझाईन आणि 90 किलोमीटर मायलेजचे बजाजची ही नवीन गाडी आलेली आहे आणि तीही अगदी कमी पैशात घरी घेऊन येऊ शकतो या लेखाच्या माध्यमातून आपण या गाडी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया सर्वांपेक्षा आकर्षक आणि मजबूत गाडी … Read more