भुकेपोटी ऍनाकोंडने गिळला जिवंत विषारी साप अन् पुढे जे काही घडलं ते भयानक; धडकी भरवणारा VIDEO
व्हिडिओमध्ये, एक प्रचंड अॅनाकोंडा नदीच्या काठी विश्रांती घेताना दिसत आहे. त्याचे शरीर खूप फुगलेले आणि जाडजूड दिसत आहे. हे पाहून त्याने नुकतीच कोणतीतरी शिकार केली असल्याचे लक्षात येते. काही वेळाने, अॅनाकोंडा तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडातून एका सापाचे डोके बाहेर येते. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा अॅनाकोंडाने तो साप गिळला असावा, पण … Read more