महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

Aditi tatkare Mukhymantri ladki bahin yojana

Aditi tatkare Mukhymantri ladki bahin yojana: महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै 2024 पासून लाभ दिला जात आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत महिलांना 2 हप्त्यांमधून लाभ दिला जात आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या तीन दिवसात ही हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप … Read more