लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर

Aditi tatkare ladki bahin yojana

Aditi tatkare ladki bahin yojana : लाडकी बहिणी योजना पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत.त्यांनी टेन्शन घ्यायची गरज … Read more