लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात!
aditi tatkare ladaki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, पात्र महिलांना जून आणि जुलै 2025 या दोन महिन्यांसाठीचा हप्ता एकत्रितपणे, म्हणजेच 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. रक्षाबंधनाचा सण जवळ आल्यामुळे सरकारची ही खास भेट लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना … Read more