लाडकी बहिणीच्या खात्यात थेट ₹3000 जमा! तुमचं नाव आहे का यादीत? लगेच चेक करा!
Aditi tatkare 2024 लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेतून गरजू महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केला होता, त्यांचा अर्ज सरकारने तपासायला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच ही तपासणी सुरू झाली. लाडकी बहिणीच्या खात्यात थेट ₹3000 जमा! तुमचं नाव आहे का … Read more