लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा
आदिती तटकरे : प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आले. हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी … Read more