राशन कार्ड असेल तर महिलांना 12600 मिळणार

ज्य सरकार महिलांना आत्मनिर्भर बनवण्याकडे जरा अधिक भर देत आहे. जे कि आपल्याला माझी लाडकी बहीण योजना वरून लक्षात आलेच असेल. महिला ह्या स्वावलंबी बनून जवान जगावे यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक उत्तम आणि अतिशय प्रशंसनीय योजना हि राशन कार्ड धारक महिलांकरिता सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने महिला महिन्यात राशन कार्ड ची केवायसी करणे सक्तीचे केले होते. त्यामुळे जा व्यक्तीने केवायसी केली नाही त्याचे राशन कार्ड किंवा त्याचे राशन हे बंद होणार आहे. परंतु ज्या महिलांकडे आता सध्या राशन कार्ड आहे त्यांना सरकार ऐकून 12,000/- हजार रुपयाचा लाभ मदत म्हणून देणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा