Ration Card Kyc List
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्र१. रेशन कार्डसाठी केवायसी का आवश्यक आहे? उत्तर: केवायसीमुळे लाभार्थ्यांची खरी ओळख निश्चित होते आणि बोगस रेशन कार्ड हटवण्यास मदत होते. यामुळेच सरकारने केवायसी अनिवार्य केली आहे.
या यादीत नाव असेल तरच तुम्हाला 2000
मिळणार मोफत राशन; यादीमध्ये नाव पहा
प्र२. केवायसी न केल्यास काय परिणाम होतो? उत्तर: जर केवायसी केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड ब्लॉक होऊ शकतं आणि तुम्हाला मोफत किंवा सबसिडीवरील धान्य मिळणार नाही.
प्र३. रेशन कार्डसाठी ऑनलाइन केवायसी करताना कोणते ॲप्स लागतात? उत्तर: “Mera Ration” आणि “Aadhaar FaceRD” ही दोन ॲप्स लागतात, जी गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) मोफत उपलब्ध आहेत.
प्र४. ऑफलाइन केवायसी कशी केली जाते? उत्तर: जवळच्या रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड दाखवावं लागतं. दुकानदार पीओएस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करतो आणि केवायसी पूर्ण होते.
प्र५. माझं केवायसी झालं आहे की नाही, हे कसं समजेल? उत्तर: “Mera Ration” ॲपमध्ये आधार क्रमांक आणि ओटीपी टाकल्यावर, स्क्रीनवर “Status: Y” (केवायसी झाली आहे) किंवा “Status: N” (केवायसी झाली नाही) असं स्पष्ट दिसतं.