महाराष्ट्रात तयार होणार 22 नवीन जिल्हे, तुमचं गाव नवीन जिल्हा होणार का? यादी पाहून तुम्ही थक्क व्हाल!

New District and New Taluka : महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुके तयार होणार आहेत. यामुळे सध्या असलेले ३६ जिल्हे वाढून ५८ जिल्हे होतील.लवकरच 22 नवीन जिल्हे आणि 44 तालूके बनणार असल्याची माहिती सोशल प्लॅटफॉर्मवर वायरल होत आहेत. तश्या बातम्याही माध्यमांमध्ये झळकल्या आहेत.महाराष्ट्रात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.काही आमदारांनी आपल्या मतदार संघातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांचा विषय विधिमंडळात लावून धरला आहे.त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्या जुन्या जिल्ह्यांच्या सीमारेषा आणि नक्शा तसेच तालुके आणि गावे तोडून नवीन जिल्हे आणि तालुके अस्तित्वात येणार याकडे, अख्ख्या महाराष्ट्राची उत्सुकता असून,संबंधित जिल्ह्यातील जनतेचेही लक्ष याकडे लागलेले आहे.

महिलांनो…1500 की 4500 रूपये,

तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

जिल्ह्यांची नाही तर तालुक्यांची निर्मिती होणार.
डिसेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनात आमदार आशिष जयस्वाल यांनी 19 डिसेंबर 2023 रोजी लक्षवेधी मांडताना देवलापार तालुक्याला नवीन जिल्हा घोषित करण्याची मागणी केली.देवलापार या तालुक्यात एकूण 72 आदिवासी गाव आहेत मात्र तहसिल मुख्यालय दूर असल्यामुळे या तालुक्यातील लोकांना त्रास खूप होतो. त्यामुळे सरकारने या संदर्भात विशेष बाब म्हणून देवलापार हा नवीन जिल्हा घोषित करावा अशी मागणी आ.जयस्वाल यांनी सभागृहात केली आहे.

काय म्हणाले महसूलमंत्री विखे पाटील.
आ.जयस्वाल यांच्या मागणीवर उत्तर देताना विधिमंडळात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहे की,राज्यात बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होती की तहसील कार्यालय स्थापन,आणितालुक्यांची निर्मिती करावी. देवलापूर जिल्हा व्हावा किंवा राज्यात इतर नवीन तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.यासाठी कोकण चे विभागीय आयुक्त यांची नवीन तालुके,निर्मितीसंदर्भात अहवाल एक समिती स्थापन करण्यात आली होती.यात आता पदांची निर्मिती निश्चित करण्यात आलेली आहे. New District and New Taluka

महिलांनो…1500 की 4500 रूपये,

तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

नवीन तालुके बनले तर यात मोठ्या, मध्यम आणि छोट्या तालुक्यांना एकूण किती पदे द्यायचे, तेही ठरवण्यात आलं आहे.यातसाधारणपणे एकूण 24 पदं मोठ्या तालुक्याला आणि 20 पद छोटा असलेल्या तालुक्याला, असा एकूण आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे.आता राज्यात नवीन तालुक्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला अहवाल सरकारला मिळताच पुढील 3 महिन्यात नवीन तालुका निर्मितीचा निर्णय होईलईल, असे महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले आहेत. New District and New Taluka

महाराष्ट्रात आधी किती जिल्हे होते?

१९६० साली जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झालं, तेव्हा फक्त २६ जिल्हे होते.
त्यानंतर वेळोवेळी गरजेनुसार नवीन जिल्हे तयार करण्यात आले.
सध्या एकूण ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत.
आता नवीन २२ जिल्ह्यांमुळे एकूण जिल्हे होतील ५८.
नवीन जिल्ह्यांची गरज का भासली?

महिलांनो…1500 की 4500 रूपये,

तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

अनेक लोक गावात किंवा लांब भागात राहतात. त्यांना जिल्हा कार्यालयात जाण्यासाठी अनेक वेळा दिवसभराचा प्रवास करावा लागतो.
सरकारी कामासाठी ये-जा करणे महाग आणि वेळखाऊ होते.
म्हणूनच सरकारने विचार करून असे ठरवले की, लोकांच्या जवळच नवीन जिल्हे आणि तालुके तयार करावेत, जेणेकरून सरकारी सेवा लवकर मिळेल.
New District and New Taluka

कोणते नवीन जिल्हे होणार?

उत्तर महाराष्ट्रात:

नाशिक जिल्ह्यातून: मालेगाव, कळवण
अहमदनगर जिल्ह्यातून: संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर
जळगाव जिल्ह्यातून: भुसावळ
पश्चिम महाराष्ट्रात:

महिलांनो…1500 की 4500 रूपये,

तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

ठाणे जिल्ह्यातून: मीरा-भाईंदर, कल्याण
पुणे जिल्ह्यातून: शिवनेरी
सातारा जिल्ह्यातून: माणदेश
रायगड जिल्ह्यातून: महाड
रत्नागिरी जिल्ह्यातून: मानगड
मराठवाडा भागात:

बीड जिल्ह्यातून: आंबेजोगाई
लातूर जिल्ह्यातून: उदगीर
नांदेड जिल्ह्यातून: किनवट
विदर्भ भागात:

बुलढाणा जिल्ह्यातून: खामगाव
अमरावती जिल्ह्यातून: अचलपूर
यवतमाळ जिल्ह्यातून: पुसद
भंडारा जिल्ह्यातून: साकोली
चंद्रपूर जिल्ह्यातून: चिमूर
गडचिरोली जिल्ह्यातून: अहेरी
New District and New Taluka

या निर्णयाचे फायदे

1. सरकारी सेवा जवळ मिळणार

नवीन जिल्हे तयार झाल्यावर लोकांना सरकारी कार्यालय लांब जाण्याची गरज नाही. जवळच काम होईल.

2. प्रशासन अधिक चांगले चालेल

लहान जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांना कामकाज सांभाळायला सोपं जाईल. त्यामुळे काम लवकर होईल.

3. विकासाला वेग मिळेल

प्रत्येक भागाचा स्वतंत्र विचार करून विकास केला जाईल. रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधा वाढतील.

4. नवीन नोकऱ्या मिळतील

नवीन जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयं, कर्मचारी, ऑफिसेस लागतील. त्यामुळे नवीन रोजगार संधी तयार होतील.

राजकीय प्रतिक्रिया

राज्यभरातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय लोकांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे.

अडचणी काय येऊ शकतात?

नवीन जिल्ह्यांसाठी इमारती, स्टाफ, ऑफिस, पैसे यांची गरज लागेल.
नवीन सीमारेषा ठरवणे, नवीन कार्यालये सुरू करणे हे मोठं काम आहे.
सरकारने नीट योजना बनवली, तरच या निर्णयाचा योग्य फायदा होईल.
शेवटी काय म्हणावं? New District and New Taluka

२२ नवीन जिल्ह्यांचा निर्णय म्हणजे सरकारने लोकांच्या सोयीसाठी उचललेलं मोठं पाऊल आहे. जर हे काम नीटपणे आणि वेळेत झालं, तर गावागावात सरकारी सुविधा लवकर मिळतील, आणि राज्याचा विकास अधिक वेगाने होईल.

सूचना: वरील माहिती विविध स्रोतांवर आधारित आहे. अधिकृत आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Comment