लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा

Ladki Bahin Yojana June-July Installment लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून आणि जुलैचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात.लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फक्त या महिलांनाच मिळणार ₹१५००, यादीत तुमचंही नाव आहे का?लाडकींना जून-जुलैचा हप्ता एकत्र मिळणार?

लाडकी बहीण यादीमध्ये आपले नाव पहा

लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकते. यामागचे कारण असे की महिना संपायला अवघे ६-७ दिवस उरले आहेत अजूनही याबाबत घोषणा केलेली नाही. याआधीही दोन महिन्याचे हप्ते एकाच महिन्याच देण्यात आले आहेत. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) स्वतः घोषणा करुन लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देतात. ladki-bahin-yojana-june-july-month-installment-of-3000-rupees

त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, जूनच्या १५०० रुपयांबाबत कोणतीही माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही.Also read:Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारची भेट, शून्य % व्याजाने कर्ज मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय|VIDEOमे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर गेला होता. हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर जून महिन्याचा हप्तादेखील जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.जर असं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत.लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याच दरम्यान आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

म्हणजेच जून आणि जुलै असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana June Installment) मिळण्याची शक्यता आहे.जून महिन्याच्या हप्त्या बाबत कोणतीही घोषणा नाहीलाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. लाडक्या बहिणींच्या थेट बँकेत हे पैसे जमा होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला. अद्याप जून महिन्याच्या हप्त्या बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.3000 रुपये मिळणार?त्यामुळे जून आणि जुलै असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.आतापर्यंत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा हप्ता वितरणाची प्रत्येक महिन्यासाठी एकच ठोस तारीख नसल्याने ही समस्या येत आहे. पण संकेत असे आहेत की, जून 2025 चा 1500 रुपयांचा 12 वा हप्ता चार दिवसांच्या आत किंवा त्यापुढे काही दिवसांत वितरित केला जाईल. यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ladki-bahin-yojana-june-july-month-installment-of-3000-rupees

Leave a Comment