आपले नाव पहा लाडकी बहीणींची नवीन यादी जाहीर!
40 लाख महिला अपात्र,14 लाखांना
Ladki Bahin Yojana July List
अपात्र ठरलेल्या महिला कोण?
विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने ही पडताळणी मोहीम सुरू केलेली होती. सुरुवातीला ज्यांनी अर्ज केलेले, त्या सर्वांना लाभ दिला गेलेला होता. मात्र, आता पडताळणीनंतर अनेक अपात्र लाभार्थी समोर आलेले आहे.
आपले नाव पहा लाडकी बहीणींची नवीन यादी जाहीर!
40 लाख महिला अपात्र,14 लाखांना
पुढील आठवड्यात पाऊस कसा? डॉ रामचंद्र साबळे मोठा अंदाज जाहीर! Ramchandra Sable Heavy Rain Alert
100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply
100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply
या कारणांमुळे महिला अपात्र ठरल्या:
14 हजार 298 पुरुष अर्जदार आढळलेले आहे.
2 हजार 289 महिला सरकारी नोकरीत असल्याचे स्पष्ट झालेले आहेत
2 लाख 32 हजार महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असत.
1 लाख 10 हजार महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे.
4 लाख महिला एकाच कुटुंबातून या योजनेचा लाभ घेत असत.
2 लाख 25 हजार महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळलेले आहे.
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांच्या नावापुढे ‘FSC’ (Financial Strong Condition) असा शेरा मारून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहेत.
याशिवाय, 1 लाख 60 हजार महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारलेला आहे.
आपले नाव पहा लाडकी बहीणींची नवीन यादी जाहीर!
40 लाख महिला अपात्र,14 लाखांना
14 लाख महिलांना ₹1000 ऐवजी ₹500 काय?
राज्यातील 14 लाख महिला शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असल्यामुळे, त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केलेला आहेत. या महिलांना नमो शेतकरी योजनेतून दरमहा ₹1000 मिळत असल्यामुळे, त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त ₹500 दिले जातील. अशा प्रकारे, या महिलांना दोन्ही योजना मिळून दरमहा ₹1500 चा लाभ मिळेल.
पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज Pik Vima Yojana Last Date
पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा Pik Vima Yojana Last Date
लाडकी बहीण योजना यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/