अर्जाची स्थिती व यादीत नाव कसे पाहायचे?
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा,
लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा,
लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा
https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर “Application Status” किंवा “Beneficiary List” तपासण्याचा पर्याय असतो.
आपला आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक वापरून अर्जाची स्थिती किंवा यादीत नाव पाहता येते.
अपात्र यादीत नाव आल्यास काय करावे?
आपले कागदपत्र योग्य आहेत का तपासा
स्थानिक महिला व बालविकास विभाग, CSC केंद्र, किंवा सेविका यांच्याशी संपर्क करा
आवश्यक ते बदल करून पुनः अर्ज सादर करावा
संपर्क व मदत
स्थानिक अंगणवाडी/महिला बालकल्याण कार्यालय
जिल्हा प्रशासन
अधिकृत पोर्टलवरील हेल्पलाइन (पोर्टलवर अपडेट होणार)