सोन्याचे दर 35,000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

gold price today:सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. तुम्हाला भारतात सुवर्ण दर चांगला परतावा प्रदान करतो. तुम्हाला अपडेट ठेवणे आमचा उद्देश आहे. देशातील सोने व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे येथे सोन्याच्या किमती प्रकाशित केल्या जातात. आपण येथे दररोज सोन्याची किंमत (Gold Rates) पाहू शकता.जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत.

आजचा सोन्याचा भाव, आजचा सोन्याचा दर

दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. Gold silver priceसोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेटआज देखील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. पण दुसरीकडे चांदीनं आणखी एक नवा इतिहास रचला आहे. सोनं प्रति १० ग्रॅम ९९०१८ रुपये तर चांदी प्रति किलो १०९५५० रुपये दरानं उघडली. जीएसटीसह, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १०१९८८ रुपये दरानं विकले जात आहे. तर चांदी प्रति किलो ११२८३६ रुपये दरानं विकली जात आहे. याआधी मंगळवारी चांदी १०९१०० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाली होती. gold price

आजचा सोन्याचा भाव, आजचा सोन्याचा दर

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, इराण-इस्रायलमधील तणाव, रशिया-युक्रेनमधील नवीन तणाव आणि जगभरातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वळले आहेत. सोन्यासोबतच चांदीलाही याचा फायदा होत आहे. त्याच वेळी, कमी पुरवठा आणि वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीमध्ये बरीच गुंतवणूक केली जात आहे.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. यावर GST चा समावेश नाही. तुमच्या शहरात यामुळे १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात. gold price

आजचा सोन्याचा भाव, आजचा सोन्याचा दर

२२ कॅरेट सोन्याचा दर काय?आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोने देखील १२९ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९८६२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १२८ रुपयांनी कमी झाली आणि ती ९०७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील ९६ रुपयांनी स्वस्त झाली आणि ती ७४२६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ रुपयांनी कमी झाली आणि ती ५७९२६ रुपयांवर आली. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत. gold price

आजचा सोन्याचा भाव, आजचा सोन्याचा दर

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत. Gold silver price

Leave a Comment