Gharkul list : नमस्कार, प्रधानमंत्री आवास योजना योजनेसाठी ज्या अर्जदाराने अर्ज केले होते त्यांची आता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्जदाराने आपले नाव घरकुल यादी मध्ये कसे तपासायचे या बद्दल चर्चा करणार आहेत त्यामुळे खाली दिलेली सर्व माहिती वाचा तरच तुम्हाला समजेल कि नाव यादी मध्ये कसे बघायचे. घरकुल योजना यादी तुम्ही मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तुमचे नाव तपासू शकता. Gharkul list
गावानुसार घरकुल यादी जाहीर! यादी तुमचे नाव पहा
प्रधानमंत्री आवास योजना हि सर्व भारतामध्ये राबवली जाते तर या योजनेतून घरकुल देण्यात येते तर या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन चा माध्यमातून करता येते तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावे लागते आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmayg.nic.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावा लागतो.ज्या अर्जदाराने प्रधानमंत्री आवास योजना साठी अर्ज केलेत त्यांची यादी जानेवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आली आहे तर ती घरकुल यादी 2025 ची कसी बघायची तर तुम्हाला खाली अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करा तुम्ही सरळ तुमचा मध्ये डाऊनलोड करू शकता आणि तुमची नावे घरकुल यादी मध्ये तपासून घेवू शकता. Gharkul list
गावानुसार घरकुल यादी जाहीर! यादी तुमचे नाव पहा
ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी तपासण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या वाचून घ्या.
- सर्वात आधी ऑनलाईन घरकुल मंजूर यादी बघण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या संकेतस्थळावर जायला लागेल.
- इथे जावून तुम्ही Social Audit Reports मध्ये Beneficiary details for verification वरती क्लिक करा.
- त्यानंतर डाव्या बाजूने तुमचे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि तुमचे नाव निवडायला सांगितल जाईल ते निवडून सबमिट बटन वरती क्लिक करा.
- सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा गावाची पूर्ण यादी दिसणार आहे. त्यामध्ये तुमचे नाव तपासून घ्यायचे आहे.नवीन वर्षाची नवीन घरकुल यादी (Gharkul labharthi Yadi 2025) जाहीर झाली आहे हि यादी मी तुमचा पर्यंत पोहचवली आहे तुम्ही तुमचे नाव या यादी मध्ये तपासून गघ्यायचे आहे
- इथे तुमचे नाव यादी मध्ये असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झाला आहे. घरकुल मंजूर झाल्यावर तुम्हाला घर बांधकाम करण्यासाठी सरकार कडून
- रक्कम बँक खातेमध्ये देण्यात येणार आहे तर हि योजना केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेतून गरजू उमेदवारांना घरकुल देण्यात आलेले आहे परंतु जर तुम्ही अर्ज केले असेल आणि अर्जामध्ये माहिती आणि पात्रता बरोबर असेल तर तुम्हाला सुद्धा घरकुल मिळेल.
गावानुसार घरकुल यादी जाहीर! यादी तुमचे नाव पहा
घरकुल योजना कागदपत्रे
- इच्छुक आणि लाभ घेणाऱ्या महिलांकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असायला पाहिजे तरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड), सातबारा उतारा, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला रेशन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, विज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट दोन फोटो आणि ग्रामपंचायत प्रमाणपत्रइत्यादी महिलांकडे कागदपत्रे असणे गरजेचे आहे तरच त्यांना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
घरकुल योजना अनुदान रक्कम
महाराष्ट्र घरकुल योजनेतून ज्या महिलांना लाभ किंवा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना बँक खातेमध्ये पैसे किती येणार हे खाली दिलेले आहेत आणि हे पैसे फक्त घर बांधण्यासाठी देण्यात येणार आहेत त्यामुळे या पैसेचा इतर कामासाठी वापर करायचा नाही. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना 1 लाख 20 हजार रुपये इतका अनुदान केंद्र सरकार कडून देण्यात येईल तसेच डोंगरी भागात राहणाऱ्या महिलांना 1 लाख 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हि अनुदाची रक्कम तुमचा बँक खातेमध्ये जमा होतील.
घरकुल योजना लाभार्थी
- महाराष्ट्राची रहिवासी महिला पाहिजे तरच लाभ घेवू शकते नाही तर लाभ मिळणार नाही.
- घरकुल योजनेसाठी फक्त महिला लाभ घेवू शकतात.
- लाभ घेण्यासाठी महिलांकडे सर्व कागदपत्रे असावीत.
- अशीक्षिक महिलांना सुद्धा लाभ मिळणार आहे.
- अपंग किंवा निराधार कुटुंबांनाप्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- वार्षिक उत्त्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.
घरकुल मंजूर झाल्यावर तुम्हाला 1 लाख 20 हजार रुपये घर बांधकाम करण्यासाठी टप्याने पैसे देण्यात येतील आणि हि योजना पूर्ण भारत मध्ये लागू होते त्यामुळे अर्जदारा फक्त भारताचा रहिवासी पाहिजे. अशा प्रकारे आज आपण घरकुल योजना बद्दल माहिती आणि घरकुल साठी अर्दाराचे घर मंजूर यादी सुद्धा बगितली आहे.
घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत किंवा जवळच्या पंचायत समिती मध्ये जावून अर्जाचा नमुना घ्या. त्या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत दिलेली सर्व कागदपत्राची झेरोक्ष जोडा आणि जमा करा. अशा प्रकारे अर्ज करायचा आहे जर तुमची माहिती बरोबर असेल आणि तुम्ही घरकुल योजना साठी पात्र असतील तर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे आणि या बद्दलची माहिती तुम्हाला ग्रामपंचायत कडून किंवा पंचायत समिती अंतर्गत देण्यात येईल.