News Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/category/news/ My WordPress Blog Sat, 15 Feb 2025 17:25:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.marathibatami18.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Marathi-Batami18-1-32x32.png News Archives - Marathi Batami18 https://www.marathibatami18.com/category/news/ 32 32 241734814 पीएम किसान 19वा हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात https://www.marathibatami18.com/2025/02/15/pm-kisan-19th-installament/ https://www.marathibatami18.com/2025/02/15/pm-kisan-19th-installament/#respond Sat, 15 Feb 2025 14:40:39 +0000 https://www.marathibatami18.com/?p=41 Pm Kisan 19th Installament नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीच्या माध्यमातून पीएम किसानचा येणारा म्हणजेच 19 वा हप्ता याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत किती हजार रुपये मिळणार आहेत कोणाच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे कधी जमा होईल संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत पी एम किसान सन्मान ... Read more

The post पीएम किसान 19वा हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात appeared first on Marathi Batami18.

]]>
Pm Kisan 19th Installament नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीच्या माध्यमातून पीएम किसानचा येणारा म्हणजेच 19 वा हप्ता याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत किती हजार रुपये मिळणार आहेत कोणाच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे कधी जमा होईल संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत

पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात हे पैसे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आता हा येणारा 19 वा हप्ता आहे हा हप्ता प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा केला जातो तर 19 व्याप्त्याची बहुतांश शेतकरी वाट पाहत आहेत आतापर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात एकूण दोन हजार रुपये आलेले नाहीयेत हे लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात

न्यूज पोर्टल आणि बातमीच्या माध्यमातून या हप्त्याविषयी अनेक माहिती आलेले आहे Pm Kisan 19th Installament जसे की हा हप्ता जानेवारी मध्ये पडणार होता किंवा 12 फेब्रुवारीला पडणार होता असे बहुतांश प्रकार या पी एम किसान योजना 19 व्या हप्त्याविषयी झालेले आहे अनेक शेतकरी आप्त्याची वाट पाहत असून आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ही वाट आता जास्त काळ बघावी लागणार नाही कारण लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हाफ जमा केला जाणार आहे.

पी एम किसान सन्माननिधी योजना 2025 याच्या अंतर्गत 19 वा हप्ता हा मागच्या सारखा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे जेणेकरून आर्थिक स्थिती कमजोर असणाऱ्या शेतकऱ्यांना या 19 व्याप्तीच्या दोन हजार रुपयांचा नक्कीच फायदा होईल आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्च हा या पैसे मधून भागवत

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान सन्माननीय योजना 2025 मध्ये हा हप्ता पहिला सप्ताह असून 18 वा हप्ताह पाच ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा केला गेला होता आता शेतकरी मित्र येणारे हप्त्याची वाट पाहत आहेत

पी एम किसान सन्मान निधी योजना 19 वा हप्ता हा अतिशय महत्त्वपूर्ण हफ्ता असून

या योजनेचा लाभ देशातील दहा कोटी पेक्षा जास्त लोक घेणार असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे

आणि हे पैसे त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्यांनी आपली इकेवायसी पूर्ण केली आहे ही एक केवायसी पूर्ण केली आहे का नाही हे शेतकरी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पाहू शकतात

एम किसान योजना याचे फायदे

पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 190 हप्त्यातील जे काही शेतकऱ्यांना 2000 मिळणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीतील लागणाऱ्या खर्चात आणि बी बियाण्यासाठी मदत होणार आहे

पी एम किसान 19 वा हप्ता याची यादी कशी पाहिजे

सगळ्यात आधी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल

त्यानंतर वेबसाईटवर होम पेजवर फार्मर कॉर्नर वाले ऑप्शनला क्लिक करावे लागेल

त्यानंतर बघताना या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तिथे विचारले जाणारे संपूर्ण माहिती भरावी लागेल

त्यानंतर तुम्ही तिथे आपल्या गावानुसार यादी पाहू शकता

The post पीएम किसान 19वा हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/15/pm-kisan-19th-installament/feed/ 0 41
मुख्यमंत्र्यांनी केले नवीन अधिकृत वेबसाईट सुरू लगेच करा अर्ज https://www.marathibatami18.com/2025/02/14/mazi-ladaki-bahin-yojana/ https://www.marathibatami18.com/2025/02/14/mazi-ladaki-bahin-yojana/#respond Fri, 14 Feb 2025 14:12:58 +0000 https://www.marathibatami18.com/?p=36 नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजना विषयी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे लाडके बहीण योजना ही योजना महिलांसाठी आर्थिक सहाय्यक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही 2025 साठी सुरू केली आहे या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब आणि आर्थिक स्थिती कमजोर किंवा कमी असलेल्या महिलांना सहायता ... Read more

The post मुख्यमंत्र्यांनी केले नवीन अधिकृत वेबसाईट सुरू लगेच करा अर्ज appeared first on Marathi Batami18.

]]>
नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजना विषयी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे लाडके बहीण योजना ही योजना महिलांसाठी आर्थिक सहाय्यक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही 2025 साठी सुरू केली आहे या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब आणि आर्थिक स्थिती कमजोर किंवा कमी असलेल्या महिलांना सहायता करणे आहे तर यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा कागदपत्र कोणती लागणार आहेत या योजनेचे किती पैसे महिलांच्या खात्यात जमा होतात संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2025

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून चालवली जात असून ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजेच गरीब महिलांसाठी आर्थिक स्थिती बळकट करणे हे आहे जेणेकरून महिला त्यांच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्देश

राज्यातील गरीब आणि आर्थिक स्थिती कमी असणाऱ्या महिलांना स्वावलंबी बनवणे

महिलांसाठी वेगवेगळे योजना आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचे जीवन सुधारणे हे देखील आहे

महिलांसाठी त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मदत करणे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याची लाभ

या योजनेअंतर्गत महिन्याला 1500 ते 2100 रुपये बँक खात्यात जमा Mazi ladaki Bahin Yojana होतात

ऑनलाइन अर्ज हा एकदम सोप्या पद्धतीने करू शकता

पात्र महिलांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही

ही योजना महिलांसाठी आर्थिक स्थिती बळकट बनवण्यासाठी आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी पात्रता

महिला हे महाराष्ट्र राज्याच्या नागरिक असणे आवश्यक आहे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महिलांचे वय मर्यादा हे 21 ते 65 वर्षाच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वर्षाचे उत्पन्न हे 2.5 लाखाच्या कमी असणे आवश्यक आहे

बँक खाते हे आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
बँक पासबुक
राशन कार्ड
मोबाईल नंबर
पासवर्ड साईज फोटो
उत्पन्न प्रमाणपत्र
निवासी प्रमाणपत्र

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

सर्वात आधी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना याच्या अधिकृत Mazi ladaki Bahin Yojana वेबसाईट वरती जावे लागेल

त्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल

तिथे विचारले जाणाऱ्या सर्व माहिती भरून घ्यावी लागेल

तिथे विचारले जाणारे सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील

त्यानंतर फॉर्म सबमिट या ऑप्शन वर क्लिक करून आयडी जतन करावे लागेल

The post मुख्यमंत्र्यांनी केले नवीन अधिकृत वेबसाईट सुरू लगेच करा अर्ज appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/14/mazi-ladaki-bahin-yojana/feed/ 0 36
15 फेब्रुवारीपासून सुरू होणार केसीसी किसान कर्ज माफी पहा संपूर्ण माहिती https://www.marathibatami18.com/2025/02/13/kcc-karj-mafi/ https://www.marathibatami18.com/2025/02/13/kcc-karj-mafi/#respond Thu, 13 Feb 2025 16:36:45 +0000 https://www.marathibatami18.com/?p=33 kcc karj mafi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या सरकारी योजना कर्जमाफी अशा प्रकारच्या बातम्या पाहत असतो तसेच आपण आज नवीन एक बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे केसीसी कर्जमाफी याची संपूर्ण माहिती आपण आज बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी ही बातमी आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि संपूर्ण माहिती वाचा तर चला ... Read more

The post 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार केसीसी किसान कर्ज माफी पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
kcc karj mafi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या सरकारी योजना कर्जमाफी अशा प्रकारच्या बातम्या पाहत असतो तसेच आपण आज नवीन एक बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे केसीसी कर्जमाफी याची संपूर्ण माहिती आपण आज बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी ही बातमी आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि संपूर्ण माहिती वाचा तर चला सुरू करूयात काय आहे संपूर्ण माहिती सविस्तर पाहू

भारत सरकार शेतकऱ्यांसाठी म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावा यासाठी प्रत्येक वेळी नवनवीन योजना आणत असतं त्यामधील लाडकी बहीण पीएम किसान हप्ता किसान कर्ज माफी अशा बहुतांश योजना आहेत.

त्यामध्येच ही एक किसान क्रेडिट कार्ड केसीसी कर्जमाफी योजना देशासाठी एक महत्त्वाची योजना असून याचा kcc karj mafi लाभ बहुतांशीत येतात तरी या संबंधित अशा बातम्या येत आहेत की फेब्रुवारी मध्ये ही केसरी म्हणजेच किसन क्रेडिट कार्ड योजना सुरू होणार आहे यामध्ये ज्याने ज्याने केसेस कर्ज घेतलेले असेल हे कर्ज माफ होऊ शकत

केसीसी किसान कर्ज माफी योजना काय आहे

किसन क्रेडिट कार्ड केसीसी योजना ही शेतकऱ्यांसाठी कर्ज देणारी योजना असून ही अत्यंत कमी दरामध्ये कर्ज देते यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आता ह्या योजना अंतर्गत कर्जमाफीची चर्चा सुरू आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पहिल्या कर्ज पासून सुटकारा मिळेल

किसान क्रेडिट कार्ड या कर्जमाफीचे उद्देश

केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या वाढणाऱ्या कर्जापासून मुक्ती देणे आहे देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी आर्थिक परिस्थितीबरोबर नसल्यामुळे आणि पीक खराब झाल्यामुळे कर्ज देऊ शकत नाहीत त्यासाठी ही योजना काढली आहे या योजनेचे उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कर्जापासून आणि कर्जाच्या ताण तणावापासून दूर ठेवणारे

 

केसीसी कर्जमाफीसाठी पात्रता

शेतकऱ्यांकडे केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे
शेतकरी हे कमी श्रेणीच्या असणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे

 

ऑफलाइन अर्ज

आपल्या जवळच्या बँक शाखेत त किंवा कृषी विभाग कार्यालयात जावे

त्या ठिकाणाहून अर्ज फॉर्म चा नमुना घेणे

फॉर्म पूर्णपणे बरोबर भरणे

आणि तो भरलेला फॉर्म केसीसी कर्जमाफी संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करणे

 

लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड
किसान क्रेडिट कार्ड झेरॉक्स
बँक खाते पासबुक
पासवर्ड साईज फोटो
कर्जा संबंधित कागदपत्र.

The post 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार केसीसी किसान कर्ज माफी पहा संपूर्ण माहिती appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/13/kcc-karj-mafi/feed/ 0 33
Bank Of Badoda बँक ऑफ बडोदा मध्ये मिळवा दोन लाखाचे तात्काळ कर्ज https://www.marathibatami18.com/2025/02/10/bank-of-badoda/ https://www.marathibatami18.com/2025/02/10/bank-of-badoda/#respond Mon, 10 Feb 2025 07:55:17 +0000 https://www.marathibatami18.com/?p=30 Bank Of Badoda नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत दोन लाख रुपयाचे तात्काळ कर्ज जे की बँक ऑफ बडोदा मध्ये अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे हे कर्ज बिनव्याजी असणार आहे आणि फक्त दहा मिनिटात हे कर्ज आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे हे कर्ज बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक तंगी मधून दूर व्हावे ... Read more

The post Bank Of Badoda बँक ऑफ बडोदा मध्ये मिळवा दोन लाखाचे तात्काळ कर्ज appeared first on Marathi Batami18.

]]>
Bank Of Badoda नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत दोन लाख रुपयाचे तात्काळ कर्ज जे की बँक ऑफ बडोदा मध्ये अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे हे कर्ज बिनव्याजी असणार आहे आणि फक्त दहा मिनिटात हे कर्ज आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे हे कर्ज बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक तंगी मधून दूर व्हावे यासाठी देत आहे तर चला पाहूयात संपूर्ण माहिती हे कर्ज कसे मिळणार आहे पात्रता काय असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि कोणत्या ग्राहकांनाही कर्ज मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्ज आणि याचे फायदे Bank of badoda instant loan

  1. बँक ऑफ बडोदा हे लोन फक्त दहा मिनिटात अपूर्वल म्हणजेच मंजूर होणार असून दोन लाख रुपये जमा होणार आहे
  2. बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्जावर आपल्या ग्राहकांसाठी सर्वात कमी व्याजदर म्हणजेच न च्या बराबर आहे
  3. हे लोन मिळवण्यासाठी ग्राहकांना कोणतेही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती ठेवण्याची गरज नाही
  4. लोन मिळवण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी आणि सरळ आहे जेणेकरून प्रत्येक जण ऑनलाईन अर्ज करू शकतो म्हणजेच बँक ऑफ बडोदा आपल्या
  5. ग्राहकांना सरळ आणि सोप्या पद्धतीने लोन मिळेल याची काळजी घेत आहे
  6. 50000 पासून तर दोन लाखापर्यंत हे लोन आपल्या खात्यात जमा होणार आहे

अप्लाय करण्यासाठी लागणारी पात्रता loan apply eligibility 

  • हे कर्ज मिळवण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
  • कर्ज मिळवण्यासाठी वय मर्यादा ही 21 ते 60 वर्ष असणे गरजेचे आहे
  • बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी ग्राहक हा बँक ऑफ बडोदा चा खातेधारक असणे गरजेचे आहे

बँक ऑफ बडोदा लोन साठी लागणारी कागदपत्रे important documents

  1. आधार कार्ड
  2. बँक ऑफ बडोदा पासबुक
  3. पॅन कार्ड
  4. पासपोर्ट साईज फोटो

लोन अप्लाय करण्यासाठी ची प्रक्रिया apply process

  • बँक ऑफ बडोदा या लोन साठी एकही रुपया चार्ज करत नाही आणि हे लोन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून खात्यात जमा करून घेऊ शकता सगळी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल
  • यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • त्यानंतर तिथे दिलेला अर्ज हा अर्ज भरावा लागेल
  • आधार कार्ड पॅन कार्ड आणि लागणारे कागदपत्रे अपलोड करावे लागतील
  • आणि त्यानंतर तो फॉर्म सबमिट करावा लागेल

व्याजदर आणि त्याच्या मर्यादा intrest rate and limites

बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी बँकेने दिलेल्या नियम व अटी संपूर्ण मान्य करावे लागतील त्यानंतर तुमच्या बँक खात्यात दोन लाख रुपये कर्ज हे ट्रान्सफर केले जाईल.

The post Bank Of Badoda बँक ऑफ बडोदा मध्ये मिळवा दोन लाखाचे तात्काळ कर्ज appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/10/bank-of-badoda/feed/ 0 30
Pm Kisan Yojana पीएम किसान योजना विषय संपूर्ण माहिती नवीन नोंदणी https://www.marathibatami18.com/2025/02/09/pm-kisan-yojana/ https://www.marathibatami18.com/2025/02/09/pm-kisan-yojana/#respond Sun, 09 Feb 2025 14:40:28 +0000 https://www.marathibatami18.com/?p=26 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या बातमीच्या माध्यमातून वेळोवेळी नवनवीन अशा बातम्या पाहत असतो सोन्याचे बाजार,भाव कापसाचे बाजार भाव, लाडकी बहिण हप्ता ,पीएम किसान हप्ता अशा नवनवीन बातम्या पाहत असतो तसेच आज आपण पीएम किसान योजनेचा येणार हप्ता हा कधी जमा होणार आहे लागणारे कागदपत्र कोणती पात्रता काय असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे ... Read more

The post Pm Kisan Yojana पीएम किसान योजना विषय संपूर्ण माहिती नवीन नोंदणी appeared first on Marathi Batami18.

]]>
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या बातमीच्या माध्यमातून वेळोवेळी नवनवीन अशा बातम्या पाहत असतो सोन्याचे बाजार,भाव कापसाचे बाजार भाव, लाडकी बहिण हप्ता ,पीएम किसान हप्ता अशा नवनवीन बातम्या पाहत असतो तसेच आज आपण पीएम किसान योजनेचा येणार हप्ता हा कधी जमा होणार आहे लागणारे कागदपत्र कोणती पात्रता काय असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा तर चला सुरू करूया

पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना भारत सरकार ची एक महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत वर्षा काठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे अनेक गरीब शेतकऱ्यांना या सहा हजार रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना शेतीतील लागणाऱ्या कामकाजासाठी होतो

19 वा हप्ता Pm Kisan 19 Installment

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता हा मागच्या वर्षी म्हणजे 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे आता येणार हप्ता हा विश्वास आहे हा आपला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत

पी एम किसान योजनेचे खास वैशिष्ट्ये Pm Kisan Features

हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात
लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातात यावेळेस ही लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार Pm Kisan Yojana आहे
रब्बी पिकामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे बी बियाणे खरेदीसाठी याचा फायदा होतो

या योजनेचे फायदे pm kisan benifits

या सहा हजार रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तसेच शेतीसाठी लागणारे बी बियाणे खते इतर Pm Kisan Yojana गोष्टींसाठी होतो
हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे यामध्ये फसवणूक होत नाही
गोरगरीब शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला फायदा होतो

पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan eligibility 

पी एम किसान योजनेसाठी शेतकरी हा भारतीय रहिवासी असला पाहिजे
सरकारी नोकरी असणारे किंवा इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहेत
शेतकऱ्यां जवळ कमीत कमी शेती असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे Pm Kisan Documents

आधार कार्ड
मोबाईल नंबर
पासवर्ड साईज फोटो
बँक पासबुक
सातबारा

ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे Online registration

पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन
न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
त्यानंतर तिथे विचारली जाणारी आवश्यक माहिती भरायचे आहे
सगळी माहिती बरोबर भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे

The post Pm Kisan Yojana पीएम किसान योजना विषय संपूर्ण माहिती नवीन नोंदणी appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/09/pm-kisan-yojana/feed/ 0 26
Bajaj Platina 125 90 किलोमीटर च्या मायलेज आणि अप्रतिम डिझाईन अशी सर्वात स्वस्त मोटरसायकल घरी घेऊन या अगदी कमी पैशात https://www.marathibatami18.com/2025/02/08/bajaj-platina-125/ https://www.marathibatami18.com/2025/02/08/bajaj-platina-125/#respond Sat, 08 Feb 2025 12:39:16 +0000 https://www.marathibatami18.com/?p=22 Bajaj Platina 125 भारतातील मोटरसायकल बाजारामध्ये नवनवीन मोटरसायकल या येत असतात अशीच एक अप्रतिम डिझाईन आणि 90 किलोमीटर मायलेजचे बजाजची ही नवीन गाडी आलेली आहे आणि तीही अगदी कमी पैशात घरी घेऊन येऊ शकतो या लेखाच्या माध्यमातून आपण या गाडी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया सर्वांपेक्षा आकर्षक आणि मजबूत गाडी  ... Read more

The post Bajaj Platina 125 90 किलोमीटर च्या मायलेज आणि अप्रतिम डिझाईन अशी सर्वात स्वस्त मोटरसायकल घरी घेऊन या अगदी कमी पैशात appeared first on Marathi Batami18.

]]>
Bajaj Platina 125 भारतातील मोटरसायकल बाजारामध्ये नवनवीन मोटरसायकल या येत असतात अशीच एक अप्रतिम डिझाईन आणि 90 किलोमीटर मायलेजचे बजाजची ही नवीन गाडी आलेली आहे आणि तीही अगदी कमी पैशात घरी घेऊन येऊ शकतो या लेखाच्या माध्यमातून आपण या गाडी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया

सर्वांपेक्षा आकर्षक आणि मजबूत गाडी 

या गाडीचं नाव आहे बजाज प्लेटिना 125 त्या गाडीची डिझाईन ही एकदम प्रीमियम आणि आकर्षित आहे ही बाईक अगदी कमी पैशात आणि जास्त मायलेज देणारी असून त्याची डिझाइन ही एकदम प्रीमियम आहे आणि या गाडीची मजबुती ही इतर गाड्यांपेक्षा अधिक चांगली आहे त्यामुळे ती गाडी जास्त गाठी होऊ शकते आणि या बजाज प्लेटिना 125 ची बैठक देखील अगदी आरामदायी आहे यामुळे देखील लोक ही गाडी घेण्यास जास्त रुची दाखवत आहेत त्यामुळे ही गाडी लांब प्रवासासाठी एकदम आरामदायी आणि कम्फर्टेबल आहे.

90 किलोमीटरचा एकदम भारी मायलेज 

बजाज प्लेटिना 125 Bajaj Platina 125 ची सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट म्हणजे या गाडीचा मायलेज जी की इतर गाड्यांपेक्षा अगदी जास्त आहे ही गाडी फक्त एक लिटर मध्ये 90 किलोमीटर जाऊ शकते ही बाईक मिडल क्लास फॅमिली साठी एकदम ऑफर टेबल आहे

या गाडीची शक्ती आणि चालण्याची कामगिरी Power and perfomance

बजाज प्लेटिना 125 या गाडीला 125cc चा एक इयर फ्रेंड इंजिन दिलेला आहे जे की 8.6 या शक्तीचा आहे हे इंजन गावाकडे आणि शहरात दोन्ही ठिकाणी चालवण्यासाठी एकदम मजबूत आहे या बाईकची चालवण्याची सेटिंग ही एकदम मस्त आहे जेणेकरून या बाईकला महिला आणि पुरुष दोघेही चालू शकतात तेही एकदम कम्फर्टेबल

बजाज प्लेटिना 125 याची सुरक्षा वैशिष्ट्ये safty and features

सुरक्षेच्या बाबतीमध्ये ही बजाज प्लेटिना 125 इतर गाड्यांपेक्षा चांगली आहे यामध्ये समोरच्या  आणि मागच्या टायरला डीस ब्रेक असल्यामुळे ही बाईक थांबवायला अगदी सोपे जाते

बजाज प्लेटिना 125 या गाडीची किंमत bike price

बजाज प्लेटिना 125 या गाडीची किंमत ही अगदी कमी आहे आणि या गाडीची किंमत कमी असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीतील या गाडीला ऑफर करू शकतात या गाडीची किंमत फक्त 74 हजार एवढ्या पासून सुरू होते या गाडीला कमी किमतीमध्ये आणि मिडल क्लास फॅमिलीतील लोक घेऊ शकतात याचा विचार करून ही गाडी बनवलेली आहे

The post Bajaj Platina 125 90 किलोमीटर च्या मायलेज आणि अप्रतिम डिझाईन अशी सर्वात स्वस्त मोटरसायकल घरी घेऊन या अगदी कमी पैशात appeared first on Marathi Batami18.

]]>
https://www.marathibatami18.com/2025/02/08/bajaj-platina-125/feed/ 0 22