- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिककरा.
- 🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- 🔹 लॉगिन करा आणि फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा.
- 🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा.
- 🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
अर्ज प्रक्रिया सुरुवात १८ जून २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जुलै २०२५
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा