Aditi tatkare Mukhymantri ladki bahin yojana: महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै 2024 पासून लाभ दिला जात आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत महिलांना 2 हप्त्यांमधून लाभ दिला जात आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या तीन दिवसात ही हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही.मात्र असे असले तर तुमच्या वाट्याला येणारे पैसे नेमके कोणत्या बँकेत जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या तीन दिवसात ही हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही.मात्र असे असले तर तुमच्या वाट्याला येणारे पैसे नेमके कोणत्या बँकेत जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात Aditi tatkare Mukhymantri ladki bahin yojana
या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत. आता अर्जात तुम्ही जे बँक अकाऊंट भरलं आहे त्या अकाऊंटमध्ये पैसे येणे अपेक्षित आहे. पण त्याआधी तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. जर आधार लिंक नसेल तर बँक खात्यात पैसेच जमा होणार नाही आहे. त्यामुळे पैसै जमा होण्याआधी बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या.काही प्रकरणात महिलांना भरलंय एक बँक अकाऊंट आणि त्याच्या दुसऱ्याच खात्यात पैसै आले आहेत. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी तुमच्या हव्या त्या बँक खाते आधारशी जोडून घ्या. जे बँक अकाऊंट आधारशी जोडलेली असेल तर त्या बँकेत पैसे येणे अपेक्षित आहे. Aditi tatkare Mukhymantri ladki bahin yojana
लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
इतक्या’ महिलांनी घेतला योजनेचा लाभ
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
बँक खात्यात पैसे आले का ? असं तपासा स्टेटस
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून संदेश येईल.
बँकेकडून संदेश न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर संदेश पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजना रद्द होणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं…
अदिती तटकरे यांची माहिती –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
अर्जदार महिला महाराष्ट्राची कायम रहिवासी असावी.
महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला असावी.
अर्जदार महिलेचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
लाभार्थी महिलेचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
शासकीय नोकरीत असलेले किंवा आयकर भरणारे महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र नाहीत (काही विशिष्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी यामध्ये सूट आहे).
इतर शासकीय योजनांतून प्रति महिना ₹1,500/- किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.
लाडकी बहिण योजनेचे नवीन निकष (Ladki Bahin Scheme New Criteria)
लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.