aditi tatkare नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Majhi Ladki Bahin Yojana List 2024 मध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे? याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे.List मध्ये जर नाव आले तर त्या महिलांना Ladki Bahin Yojana Instalment मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे त्याच्यापैकी पात्र महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरणार आहेत.
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी यादीत नाव पहा
माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठविणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट १९ ऑगस्टच्या आधीच मिळणार असल्याची माहिती आहे. ladaki bahin Yojana list
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याचा आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. सरकारच्या या पैशामुळे अनेक महिलांना मोठा आधार मिळत असून काही महिलांनी तर स्वतःचे छोटे घरगुती व्यवसाय देखील सुरु केले आहेत. ladaki bahin Yojana list
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी यादीत नाव पहा
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० चा सन्मान निधी दिला जातो, ज्यामुळे त्या महिलांना घरगुती खर्च आणि दैनंदिन आवश्यक गोष्टींसाठी मदत मिळते. या निधीचा वापर त्यांना त्यांच्या घराच्या खर्चासाठी, आरोग्य सेवा, शिक्षण, घरातील इतर आवश्यक गोष्टींसाठी होतो. यामुळे महिलांच्या जीवनातील अनेक अडचणी कमी होत असून त्या अधिक स्वावलंबी होत आहेत.
मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्षलागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं हप्ता मिळणार आहे. ladaki bahin Yojana list
हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. ladaki bahin Yojana list
Ladki Bahin Yojana List :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी 1 कोटी 40 लाख ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना झाला असून या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे लाभार्थी यादी कधी येणार, लाडकी बहीण योजना लाभार्थी लिस्ट कुठे पहायला मिळेल, समोरची काय प्रोसेस करायची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तर या पोस्टमध्ये आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी पाहायला मिळेल तर ही पोस्ट पर्यंतच्या.
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी यादीत नाव पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात | Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment
माझी लाडकी बहीण( ladki bahin yojana yadi ) योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 ऑगस्ट व 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी ( Municipal Corporation Labharthi Yadi )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation )लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला गोंदिया जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला गोंदिया नगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी यादीत नाव पहा