Bajaj Platina 125 भारतातील मोटरसायकल बाजारामध्ये नवनवीन मोटरसायकल या येत असतात अशीच एक अप्रतिम डिझाईन आणि 90 किलोमीटर मायलेजचे बजाजची ही नवीन गाडी आलेली आहे आणि तीही अगदी कमी पैशात घरी घेऊन येऊ शकतो या लेखाच्या माध्यमातून आपण या गाडी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया
सर्वांपेक्षा आकर्षक आणि मजबूत गाडी
या गाडीचं नाव आहे बजाज प्लेटिना 125 त्या गाडीची डिझाईन ही एकदम प्रीमियम आणि आकर्षित आहे ही बाईक अगदी कमी पैशात आणि जास्त मायलेज देणारी असून त्याची डिझाइन ही एकदम प्रीमियम आहे आणि या गाडीची मजबुती ही इतर गाड्यांपेक्षा अधिक चांगली आहे त्यामुळे ती गाडी जास्त गाठी होऊ शकते आणि या बजाज प्लेटिना 125 ची बैठक देखील अगदी आरामदायी आहे यामुळे देखील लोक ही गाडी घेण्यास जास्त रुची दाखवत आहेत त्यामुळे ही गाडी लांब प्रवासासाठी एकदम आरामदायी आणि कम्फर्टेबल आहे.
90 किलोमीटरचा एकदम भारी मायलेज
बजाज प्लेटिना 125 Bajaj Platina 125 ची सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट म्हणजे या गाडीचा मायलेज जी की इतर गाड्यांपेक्षा अगदी जास्त आहे ही गाडी फक्त एक लिटर मध्ये 90 किलोमीटर जाऊ शकते ही बाईक मिडल क्लास फॅमिली साठी एकदम ऑफर टेबल आहे
या गाडीची शक्ती आणि चालण्याची कामगिरी Power and perfomance
बजाज प्लेटिना 125 या गाडीला 125cc चा एक इयर फ्रेंड इंजिन दिलेला आहे जे की 8.6 या शक्तीचा आहे हे इंजन गावाकडे आणि शहरात दोन्ही ठिकाणी चालवण्यासाठी एकदम मजबूत आहे या बाईकची चालवण्याची सेटिंग ही एकदम मस्त आहे जेणेकरून या बाईकला महिला आणि पुरुष दोघेही चालू शकतात तेही एकदम कम्फर्टेबल
बजाज प्लेटिना 125 याची सुरक्षा वैशिष्ट्ये safty and features
सुरक्षेच्या बाबतीमध्ये ही बजाज प्लेटिना 125 इतर गाड्यांपेक्षा चांगली आहे यामध्ये समोरच्या आणि मागच्या टायरला डीस ब्रेक असल्यामुळे ही बाईक थांबवायला अगदी सोपे जाते
बजाज प्लेटिना 125 या गाडीची किंमत bike price
बजाज प्लेटिना 125 या गाडीची किंमत ही अगदी कमी आहे आणि या गाडीची किंमत कमी असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीतील या गाडीला ऑफर करू शकतात या गाडीची किंमत फक्त 74 हजार एवढ्या पासून सुरू होते या गाडीला कमी किमतीमध्ये आणि मिडल क्लास फॅमिलीतील लोक घेऊ शकतात याचा विचार करून ही गाडी बनवलेली आहे